अनेकांना बेकरी प्रॉडक्ट्स फार आवडतात. मात्र आवडतात म्हणून त्यांचे सेवन फार प्रमाणात केल्यास त्याचे तोटे दीर्घकालीन आहेत. व लाईफ स्टाईल बिघडून त्यातून उद्ररवणाऱ्या समस्यांच्या ते थेट मदत करू शकतात त्यामुळे त्यांचे जास्त प्रमाणात सेवन करणे टाळले पाहिजे.
१.भूक लागली की चल बेकरीत हे नवीन फॅड यंग जनरेशन चालू झाले आहे. बेकरीत जाऊन काहीही खाल्ल्याने आणि भुक भागवली की झाले असे समजणाऱ्या आणि तसेच वागणाऱ्यांना किती गंभीर परिणामांना सामोरे जावे लागते याची कल्पनाही येणार नाही. २. बेकरी उत्पादनामध्ये फायबर जीवनसत्वे आणि खनिजे यांच्या यासारख्या आवश्यक पोषक घटकांचा अभाव असतो. या वस्तूमध्ये रिकाम्या कॅलरी जास्त असतात या ऊर्जेपेक्षा कमी प्रमाणामध्ये पोषणमूल्ये देतात .बेकरी उत्पादनावर जास्त अवलंबून राहू नये.
३.अनहेल्दी फॅक्ट्स - काही बेकरी उत्पादनात पेस्ट्री आणि डोनट्स मध्ये तेलाचे ट्रान्सफर आणि अनहेल्दी फॅक्ट्स जास्त प्रमाणात असतात. त्या केलेल्या पदार्थ पातळीत कोलेस्ट्रॉलची वाढवतात आणि हृदयरोगाचा धोका वाढतो वाढलेल्या ,रुग्णांची प्रमाणही हल्ली प्रचंड प्रमाणात वाढली दिसते. त्याचे एक कारण बेकरी उत्पादनाने खाणे हेही आहे . ४.काही बेकरी प्रॉडक्ट मध्ये चव होत आणि शिल्प लाईफ वाढवण्यासाठी कृत्रिम लाईफ वाढवण्यासाठी कृत्रिम पदार्थ व संरक्षक आणि फ्लेवरिंग टाकलेले असते. काही व्यक्ती या घटकांचा अधिक संवेदनशील असतात. त्यामुळे त्यांना चुकीची रिएक्शन निर्माण होऊ शकते असंतुलित आहारामध्ये अधून मधून ट्रीट म्हणजे त्यांच्या आनंद घेणे ठीक आहे. परंतु सतत आणि अधिक प्रमाणात त्याचा वापर करणे तोट्याचं ठरवू शकतो. * एकूण आहाराची निवड करताना तुमचा एकूण आहाराचे सेवन जीवनशैल आणि वैयक्तिक आरोग्याची स्थिती याचा विचार करणे फार गरजेचे आहे. चांगलं खा आणि स्वस्थ रहा.......
No comments:
Post a Comment